‘बाल संरक्षण’ म्हणजे मुलांना कुटुंबांपासून वेगळे करणे नव्हे तर कुटुंबांना मदत करणेः अदिती तटकरे
भारतातील बालसंरक्षण आणि बाल संगोपन प्रणाली मजबूत करण्याच्यादृष्टीने ‘कुटुंब-आधारित देखभालीला चालना देणे’ या विषयावर मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.