Latha Rajinikanth: रजनीकांत यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप; पत्नीने मौन सोडले
Latha Rajinikanth Cheating Case: सुपरस्टार रजनीकांतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. आता यावर रजनिकांतची पत्नी लता यांनी प्रतिक्रिया देत ‘कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही’ असे म्हटले आहे.
