सुनील गावडे याची रांची (झारखड) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

पुलाची शिरोली / वार्ताहर येथील छावा क्रिडा मंडळाचा खेळाडू अथर्वराज सुनील गावडे याची रांची (झारखड) येथे होणार्या १४ वर्षा खालील कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील, रमेश भेंडीगीरी, अण्णासाहेब गावडे, प्रा.संदीप लवटे आदींचे प्रोत्साहन लाभले. तर नामदेव गावडे, बाबूराव गावडे,कुबेर पाटील, इम्रान पटेल यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

सुनील गावडे याची रांची (झारखड) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

पुलाची शिरोली / वार्ताहर

येथील छावा क्रिडा मंडळाचा खेळाडू अथर्वराज सुनील गावडे याची रांची (झारखड) येथे होणार्या १४ वर्षा खालील कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील, रमेश भेंडीगीरी, अण्णासाहेब गावडे, प्रा.संदीप लवटे आदींचे प्रोत्साहन लाभले. तर नामदेव गावडे, बाबूराव गावडे,कुबेर पाटील, इम्रान पटेल यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.