‘Hera Pheri 3’ मधून परेश रावल बाहेर पडताच झाली ‘या’ ॲक्टरची एंट्री, नाव ऐकून व्हाल खुश
‘हेरा फेरी ३’मधील मुख्य पात्र परेश रावल चित्रपटातून बाहेर पडल्याच्या बातमीने निर्मात्यांनाच नव्हे तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अशातच आता या कॉमेडी चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या एका हँडसम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.