सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.  शपथविधीला जाण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवार यांना अभिवादन करण्यात आले. 

Go to Source