Sunday Special Healthy Breakfast दुधी भोपळ्याचे अप्पे

साहित्य- दुधी भोपळा -एक उकडलेले बटाटे- दोन धणे-एक टीस्पून लाल मिरची-एक टीस्पून गरम मसाला- एक टीस्पून कोथिंबीर मीठ- चवीनुसार जिरेपूड- एक टीस्पून ब्रेड स्लाइस -दोन काप तेल

Sunday Special Healthy Breakfast दुधी भोपळ्याचे अप्पे

साहित्य- 

दुधी भोपळा -एक 

उकडलेले बटाटे- दोन 

धणे-एक टीस्पून

लाल मिरची-एक टीस्पून

गरम मसाला- एक टीस्पून

कोथिंबीर 

मीठ- चवीनुसार

जिरेपूड- एक टीस्पून

ब्रेड स्लाइस -दोन काप

तेल

ALSO READ: Rava-Oats Mix Appe झटपट बनणारे चविष्ट रवा-ओट्स मिक्स अप्पे रेसिपी

कृती- 

सर्वात आधी दुधी सोलून किसून घ्यावा लागेल. आता दुधीचा सर्व रस काढावा. मग त्यात बटाटे मॅश करावे. यानंतर लाल मिरची, जिरेपूड, गरम मसाला, धणे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ असे आवश्यक मसाले मिसळावे.यात ब्रेड ओला करून मिक्स करावे. नंतर आप्पेचे छोटे गोळे बनवावे.यानंतर, आप्पे पॅनमध्ये तेल ग्रीस करावे. मग हे गोळे आप्पे पॅनमध्ये ठेवावे आणि मंद आचेवर शिजवावे. तर चला  तयार आहे रविवार स्पेशल नाश्ता दुधी भोपळ्याचे आप्पे रेसिपी सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: पनीर अप्पे रेसिपी

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: मुरमुरे अप्पे रेसिपी