Chaas Recipe: उन्हाळ्यातही थंड ठेवेल काठियावाडी तडका ताक, नोट करा समर स्पेशल रेसिपी
Summer Special Recipe: या ताकाची चव खास बनवते ते म्हणजे त्यात वापरण्यात येणारा तडका. काठियावाडी तडका ताक ही गुजरातची एक प्रसिद्ध रेसिपी आहे, जी सहसा उन्हाळ्यात जेवणासोबत दिली जाते.