Frooty Recipe: घरी मँगो फ्रूटी बनवणे आहे खूप सोपे, दहा मिनिटांत तयार होते ही रेसिपी
Summer Special Drink: कडक उन्हात एक ग्लास थंड फ्रूटी प्यायला मिळाल्यास लगेच आराम मिळतो. आता रोज फ्रूटी खरेदीसाठी बाजारात जाणे शक्य नाही. पण ते घरी बनवणे नक्कीच शक्य आहे. घरच्या घरी मँगो फ्रूटी कशी बनवायची ते जाणून घ्या