Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी
Summer Special Drink: उन्हाळ्यात नारळ पाणी, लिंबू सरबत यासोबतच वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, शेक, लस्सी असे ड्रिंक्स प्यायला सर्वांनाच आवडते. तुम्हाला काही वेगळे ट्राय करायचे असेल तर तुम्ही लिची शेक बनवू शकता. ही रेसिपी खूप सोपी आहे.