The Archies Review: आर्चीची टोळी वाचवू शकेल ‘ग्रीन पार्क’? कसा आहे स्टार किड्सचा ‘द आर्चिज’ सिनेमा? वाचा..
The Archies Review: शाहरुख खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांनी ‘द आर्चिज’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे.