Hair Care Tips: हिवाळ्यात डँड्रफचा त्रास होतोय? करा हे ३ घरगुती उपाय!
Dandruff Home Remedies: हिवाळ्यात केसांत केस झपाट्याने गळू लागतात आणि टाळूवर खाज सुटते. डँड्रफ यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत यावर तुम्ही काही घरगुती उपाय करून शकता.