स्यू रेडफर्न यांची तृतीय पंचपदी नियुक्ती
नवी दिल्ली : आगामी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेसाठी आयसीसीतर्फे स्यू रेडफर्नची तृतीय पंच म्हणून नियुक्ती केली असून क्रिकेट पंच क्षेत्रामध्ये हा नवा इतिहास नोंदविला गेला आहे. महिला क्रिकेट सामन्यामध्ये पंचगिरी दर्जेदार होण्याच्या दृष्टीकोनातून आयसीसीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला क्रिकेटमध्ये पारदर्शकता रहावी या करीता आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आता भविष्यकाळात आयसीसीच्या सर्व महिलांच्या चॅम्पियनशिप मालिकांमध्ये तसेच या मालिकांशी सलंग्न असलेल्या टी-20 सामन्यांसाठी आयसीसीने एका त्रयस्त पंचाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेवेळी इंग्लंडची माजी क्रिकेटपटू स्यू रेडफर्न ही तृतीय पंच म्हणून कार्यरत राहिल. इंग्लंडची रेडफर्न हिने 1995 ते 1999 या कालावधीत कसोटी व वनडे खेळले आहेत.
Home महत्वाची बातमी स्यू रेडफर्न यांची तृतीय पंचपदी नियुक्ती
स्यू रेडफर्न यांची तृतीय पंचपदी नियुक्ती
नवी दिल्ली : आगामी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेसाठी आयसीसीतर्फे स्यू रेडफर्नची तृतीय पंच म्हणून नियुक्ती केली असून क्रिकेट पंच क्षेत्रामध्ये हा नवा इतिहास नोंदविला गेला आहे. महिला क्रिकेट सामन्यामध्ये पंचगिरी दर्जेदार होण्याच्या दृष्टीकोनातून आयसीसीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला क्रिकेटमध्ये पारदर्शकता रहावी या करीता आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आता […]