सुदेश आचरेकर यांची अपक्ष उमेदवारी

प्रभाग सातमध्ये रंगतदार परिस्थिती मालवण/प्रतिनिधी मालवण नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सुदेश आचरेकर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी थेट अपक्ष म्हणून प्रभाग सातमधून नगरसेवक पदाची उमेदवारी दाखल केली आहे.

सुदेश आचरेकर यांची अपक्ष उमेदवारी

प्रभाग सातमध्ये रंगतदार परिस्थिती
मालवण/प्रतिनिधी
मालवण नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सुदेश आचरेकर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी थेट अपक्ष म्हणून प्रभाग सातमधून नगरसेवक पदाची उमेदवारी दाखल केली आहे.