सुदर्शन महाडिकला बेस्ट डिफेंडरचा किताब

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनाच्या (केएसएफए) वतीने आयोजित यूथ प्रीमियम लीग फुटबॉल स्पर्धेत बेळगाव युनायटेड फुटबॉल (बुफा) उपविजेतेपद पटकावले. या संघातील सुदर्शन महाडिकला बेस्ट डिफेंडरचा किताब देण्यात आले व टिकेंद्रजीत सलाम याला बेस्ट मिडफिल्डर म्हणून गौरविण्यात आले. बेंगलोर फुटबॉल स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात बुफा संघ आणि अलकेमी संघात लढत झाली. यामध्ये अलकेमी  संघाने […]

सुदर्शन महाडिकला बेस्ट डिफेंडरचा किताब

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनाच्या (केएसएफए) वतीने आयोजित यूथ प्रीमियम लीग फुटबॉल स्पर्धेत बेळगाव युनायटेड फुटबॉल (बुफा) उपविजेतेपद पटकावले. या संघातील सुदर्शन महाडिकला बेस्ट डिफेंडरचा किताब देण्यात आले व टिकेंद्रजीत सलाम याला बेस्ट मिडफिल्डर म्हणून गौरविण्यात आले. बेंगलोर फुटबॉल स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात बुफा संघ आणि अलकेमी संघात लढत झाली. यामध्ये अलकेमी  संघाने विजेतेपद पटकावले. यापूर्वी  बेंगलोर येथे झालेल्या बीडीएफए 17 वर्षांखालील स्पर्धेत देखील बुफा संघाने उपविजेतेपद पटकावले होते. या खेळाडूना प्रशिक्षक मतीन इनामदार आणि हेमांशी कौर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.