कराटे स्पर्धेत शोटोकान कराटे डू संघटनेला यश

बेळगाव : बेळगाव येथे खुल्या कराटे स्पर्धेत  बेळगांव शोटोकान कराटे डू स्पोर्ट्स संघटनेच्या कराटेपटूनी घवघवीत यश संपादन केल आहे. या कराटे स्पर्धेत रेवा देऊलकर,  ज्ञानेश्वर याल्लाई, श्रुती चौगुले, प्रज्वल घताडे, श्रद्धा पाटील, मोहम्मद पाटिल,  कदीर मुल्ला, रीदा काकतीकर, अलिझा काकतीकर आदी विद्यार्थ्यांनी पदके पटकावली. या खेळाडूना अभिजित पाटील आणि सौरभ मालाई, शिवानी चौगुले यांचे मार्गदर्शन […]

कराटे स्पर्धेत शोटोकान कराटे डू संघटनेला यश

बेळगाव : बेळगाव येथे खुल्या कराटे स्पर्धेत  बेळगांव शोटोकान कराटे डू स्पोर्ट्स संघटनेच्या कराटेपटूनी घवघवीत यश संपादन केल आहे. या कराटे स्पर्धेत रेवा देऊलकर,  ज्ञानेश्वर याल्लाई, श्रुती चौगुले, प्रज्वल घताडे, श्रद्धा पाटील, मोहम्मद पाटिल,  कदीर मुल्ला, रीदा काकतीकर, अलिझा काकतीकर आदी विद्यार्थ्यांनी पदके पटकावली. या खेळाडूना अभिजित पाटील आणि सौरभ मालाई, शिवानी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.