संजय घोडावत स्कूलचे तायक्वांदोत यश

बेळगाव : बेळगाव येथे बीसीसीआय व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राव युवा अकादमी आणि बेळगावी जिल्हा तायक्वांदो संस्था ऍ यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे तायक्वांदो कलर बेल्ट चाचणी परिक्षेत संजय घोडावतला यश.  या बेल्ट प्रमोशन परिक्षत मध्ये संजय घोडावत शाळेच्या अथर्व मांगले, रुपल रेवणकर आणि अवनीश गडदे या विद्यार्थ्यांनी […]

संजय घोडावत स्कूलचे तायक्वांदोत यश

बेळगाव : बेळगाव येथे बीसीसीआय व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राव युवा अकादमी आणि बेळगावी जिल्हा तायक्वांदो संस्था ऍ यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे तायक्वांदो कलर बेल्ट चाचणी परिक्षेत संजय घोडावतला यश.  या बेल्ट प्रमोशन परिक्षत मध्ये संजय घोडावत शाळेच्या अथर्व मांगले, रुपल रेवणकर आणि अवनीश गडदे या विद्यार्थ्यांनी पाचव्या गुप (ग्रीन-वन) बेल्टसाठी प्रयत्न केले, तर अवनी धोंगडी आणि अर्जुन गडदे यांनी सहाव्या गुप (ग्रीन) बेल्ट साठी प्रयत्न केले, तसेच उर्वरित विद्यार्थी आरुष हंजे, प्रेम यादव, अद्विक बागी, अन्वी बागी, रोनक उपासी, सानवी  वासोजी, आर्या हंजे, दीप पाटील, ओविया  चौधरी, रुग्वेद पाटील, निशिका पात्रा, श्रीयांस  न्यामगौड, सोयरा घाडी, कनिशा जैन, हर्ष वैष्णव, समृद्धी नवी, श्रेया  गलतगीमठ, सानवी वागुकर, अनिका  मुनावल्ली, आराध्या वेर्णेकर, अद्विका मांगले, तन्वी इनुकुर्ती, सहिती इनुकुर्ती, इशान पाटील, झारा पीरजादे, आरुष पिसे आणि  स्फूर्ती टाळुकर यांनी आठव्या गुप (यलो) बेल्ट साठी प्रयत्न केले. तायक्वांदो प्रशिक्षक वैभव आर पाटील, यांची मुख्य परीक्षक म्हणून काम पाहिले.