Subodh Bhave: मालिकेमध्ये एआयचा वापर केल्यामुळे झाली टीका; सुबोध भावे यांनी दिलं सडेतोड उत्तर! म्हणाले…
Subodh Bhave On AI technology: सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज होताच एआय तंत्रज्ञान वापरल्यामुळे मालिकेवर आणि मालिकेतील कलाकारांवर टीका करण्यात आली होती.
