Subhash Chandra Bose: सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतिकारी विचार तुमच्या नसानसांत भरतील देशभक्ती, वाचा
Subhash Chandra Bose Inspirational Thoughts in Marathi: सुभाषचंद्र बोस हे धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे एक उत्तम उदाहरण आहेत. ओडिशातील कटक येथे जन्मलेले सुभाष चंद्र बोस यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी केली जाते.