‘रघु ३५०’ चित्रपटातून पाहायला मिळणार मैत्रीची हटके कथा! कधी रिलीज होणार चित्रपट? जाणून घ्या…
गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत ‘रघु ३५०’ चित्रपटाबद्दल बरीच कुजबुज सुरू होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं.