Sthal Trailer : ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडणारा ‘स्थळ’; तुम्ही ट्रेलर पाहिलात का?
Sthal Marathi Movie Trailer : अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे.