Rava Vada Recipe: वर्षाची सुरुवात करा ‘रवा मेदू वडा’ने, झटपट तयार होईल रेसिपी!
Breakfast Recipe: दक्षिण भारतीय पदार्थ नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. नाश्त्यात रवा मेदू वडा गरमागरम सांबारसोबत खायला मिळाला तर मजा येईल. चला जाणून घेऊयात रेसिपी..