Premachi Goshta: सागरने दिली आदित्यला शिक्षा! हर्षवर्धन आणि सावनीने पुन्हा आखला डाव
Premachi Goshta: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या एका रंजक वळण आली आहे. सावनी आणि हर्षवर्धनने मिळून एक नवा डाव आखला आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार जाणून घेऊया…
