मुक्ता शुद्धीवर यावी म्हणून सागरने आई एकवीरेकडे घातलं साकडं, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

‘प्रेमाची गोष्ट’ सध्या एक भावनिक वळण आले आहे. मुक्ता सध्या बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यामुळे आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.