हर्षवर्धनने आखला नवा प्लान, सावनीला पत्नी म्हणून स्थान नाहीच! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. पण हर्षवर्धन सावनीला बायको म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. आता त्याने नवा काय प्लान आखला आहे चला पाहूया…