Premachi Gostha: मिहिकाचे लग्न झालेले पाहून मिहिरला बसला धक्का, ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये आज काय घडणार?

Premachi Gostha update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एक वेगळा ट्विस्ट आला आहे. मिहिकाने थेट हर्षवर्धनशी लग्न केले आहे. हे मिहिरला कळाल्यावर त्याची काय आवस्था होणार हे आजच्या भागात कळणार आहे.