Premachi Goshta: सईवर हात उचलताच मुक्ताने सावनीला सुनावले, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय होणार?
Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी सतत मुक्ताला कमी लेखत असते. पण यावेळी मुक्ताने सावनीला इतके सुनावले आहे की प्रेक्षकांना आनंद झाला आहे.
