मुक्ताला सत्य कळताच कार्तिकने केले स्वातीला किडनॅप, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता सागरला तुरुंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तिला सत्य कळताच कार्तिक स्वातीला किडनॅप करतो. आता मालिकेत आजच्या भागात काय घडणार जाणून घ्या…
