Premachi Goshta: सागरने सावनीला लग्नाचे गिफ्ट म्हणून दिला कूकर, हर्षवर्धनला हसू अनावर
Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नुकताच सावनीचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यावेळी सागरने दिलेल्या गिफ्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.