सावनीचा डाव यशस्वी, मुक्ताचे लायसन्स झाले रद्द! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत वेगळे वळण
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी एकापाठोपाठ एक डाव आखताना दिसत आहे. आता तर तिने असा काही डाव आखला आहे की मुक्ताचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार…
