माधवी आदित्यला करणार का माफ? सावनीने आखला नवा डाव, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. सागरने आदित्यचे सत्य सर्वांसमोर आणले आहे. त्यामुळे माधवी आता त्याला माफ करणार की नाही हे आजच्या भागात कळेल.