सावनी करणार सागरला किस, तेवढ्यात मुक्ता पोहोचली अन्…; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी सागरला किस करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेवढ्यात मुक्ता तेथे पोहोचते आणि सावनीचा पूर्णडाव फसतो. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार जाणून घ्या..