घाबरुन आदित्य कोळीने सोडले घर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आदित्य हा कोळी कुटुंबीयांकडे आला आहे. पण माधवी गोखले यांना पाहून तो थोडा घाबरला आहे. त्यानंतर असे काही घडते की आदित्य घरातून गायब झाला आहे.