मुक्ताला कळाले सत्य, माधवीने पाहिली ती कार.. काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत?
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळणावर पोहोचली असल्याचे दिसत आहे. आता सागर लपवत असलेले सत्य मुक्ताला कळणार आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार जाणून घेऊया…