वटपौर्णिमेच्या दिवशी सावनी घेणार मुक्ताचा बदला, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?
‘प्रेमाची गोष्ट’ मुक्ताने सावनीसाठी कितीही चांगले केले तरी ती काही सुधारण्याचे नाव घेत नाही. ती सतत मुक्ताला कमीपणा यावा यासाठी डाव आखताना दिसते.