सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काय होणार जाणून घ्या

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एक नवे वळण आले आहे. सावनीने सागरला मुक्तापासून लांब करण्याचा डाव आखला आहे. आता तिचा हा डाव यशस्वी होणार का? चला जाणून घेऊया…