हर्षवर्धनला बाबा म्हणण्यास आदित्यने दिला नकार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत हर्षवर्धन सावनीशी लग्न करणार आहे. त्यामुळे तो आदित्यला मला बाबा म्हण असे सांगतो. पण आदित्य थेट त्याला नकार देतो. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार?