Premachi Goshta: इंद्राने सावनीच्या हळदीमध्ये टाकला मसाला, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात?
Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत इंद्रा ही सावनीचा बदला घेण्यासाठी तिच्या हळदीमध्ये मसाला टाकते. आता आजच्या भागात मुक्ताला ते जेव्हा कळणार तेव्हा काय होणार चला जाणून घेऊया…