सागर आणि मुक्तामध्ये वाढली जवळीक, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज हर्षवर्धन काय करणार?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एक रंजक वळण आले आहे. सावनी पुन्हा हर्षवर्धन कडे गेली आहे तर इकडे मुक्ता आणि सागरमध्ये जवळीक वाढत आहे.