Premachi Goshta: आदित्यने केली मुक्ताविरोधात पोलिसात तक्रार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. या मालिकेत आदित्य हा सतत हर्षवर्धनचे ऐकत असल्याचे पाहायला मिळते. आजच्या भागात काय होणार जाणून घेऊया…