हर्षवर्धनच्या जाळ्यात सावनी पुन्हा अडकली, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता आणि सागर काय करणार?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनीचे चांगले व्हावे म्हणून मुक्ता प्रयत्न करत असते. ती हर्षवर्धनचे सत्य सावनीला सांगण्याचा प्रयत्न करते. पण हर्षवर्धन पुन्हा सावनीला तिच्या जाळ्यात अडकवतो.