हर्षवर्धनचे सत्य मुक्ताने आणले सावनी समोर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. सावनी मुक्ताच्या घरी राहायला आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेच्या आजच्या भागाची उत्सुकता लागली आहे.