स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका!, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा प्रोमो तुफान व्हायरल
‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत अभिनेता विशाल निकम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या मालिकेमुळे कोणती मालिका निरोप घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.