कलावर मोठे संकट अद्वैतची प्रकृती मध्यरात्री बघडली, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सध्या एक वेगळे वळण आले आहे. कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जवळीक निर्माण होणार आहे.