चांदेकर जाणार देव दर्शनाला, कला आणि अद्वैत दोघच घरात एकटे! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये काय घडणार?
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत अद्वैत आणि कलाला एकत्र आणण्यासाठी आबा प्रयत्न करत आहेत. पण सरोज या सगळ्याला विरोध करत आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय होणार जाणून घ्या…
