कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत अद्वैत चांदेकर आणि कला खरे यांची तू तू मै मै सतत सुरु असते. पण आजच्या भागात काही मजेशीर गोष्टी पाहायला मिळणार आहे.