बहिणीवरील चोरीचा आरोप खोटा ठरवण्याचा कलाचा प्रयत्न, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. काजोलला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कला प्रयत्न करत आहे.