काजोलला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी केली अटक, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कला आज काय करणार?
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत कला आणि तिच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढावले आहे. काजोलला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. आज मालिकेच्या भागात काय घडणार जाणून घेऊया..