उष्माघातामुळं तब्येत बिघडलेला शाहरुख खान झाला फिट! अहमदाबादच्या रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

उष्माघाताचा त्रास झालेल्या शाहरुख खानला काल अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्याच्या तब्येत सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.