Sridevi Prasanna Review : प्रसन्नला श्रीदेवी पावणार का? वाचा कसा आहे सिद्धार्थ-सईचा नवाकोरा चित्रपट?
Sridevi Prasanna Movie Review: ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून एक धमाल कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.