Sri Lanka Travel Guide: अद्भुत, रम्य देश.. श्रीलंका!

श्रीलंका! भारताचा दक्षिणेकडील छोटासा शेजारी देश. चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेला, निसर्गाने अपरंपार कृपा केलेला, सदैव चर्चेत असणारा भारताचा शेजारी!